घरकुल योजना यादी 2025 लाभार्थी जाहीर यादीत नाव चेक करा..! Gharkul yojana yadi…|
Gharkul yojana yadi महाराष्ट्र राज्यातील बेघर आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राज्य आणि केंद्र सरकारमार्फत राबवल्या जाणाऱ्या ‘घरकुल’ योजना आता एका महत्त्वाच्या टप्प्यावर आहेत. २०२५ सालासाठीची अद्ययावत लाभार्थी यादी प्रसिद्ध झाली असून, ज्या कुटुंबांचे स्वप्न स्वतःच्या हक्काच्या घराचे आहे, त्यांच्यासाठी ही मोठी संधी आहे. घरकुल योजना 2025 लाभार्थी यादीत नावपाहण्यासाठी … Read more