राशन कार्ड धारकांना दर महा मिळणार 1000 हजार रुपये,लाभार्थी यादीत नाव पहा
Ration card holders नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकार हे नेहमीच गोरगरिबांसाठी विविध योजना राबवत असतं. असंच योजनांपैकी एक म्हणजे मोफत धान्य वाटपमहाराष्ट्र सरकारने नुकतीच गरिब आणि अतिरिकदृष्ट्या कुमकवत असणाऱ्या कुटुंबासाठी एक नवीन योजना आणलेली आहे. आता रेशन कार्डधारकांना मोफत रेशन सोबत दर महिन्याला हजार रुपयांचे आर्थिक मदत सुद्धा दिली जाणार आहे. … Read more