VIDEO: “आयुष्यात बिबट्यासारखं संधीचं सोनं करता यायला हवं” झुडपात लपून बसत क्षणात केला हरणाचा गेम; हुशारी पाहून थक्क व्हाल
Leopard attacked video: ‘शिकार करो या शिकार बनो’ हा जंगलात जगण्याचा नियम आहे. जर तुम्हाला शिकार करता येत नसेल, तर सुरक्षित राहण्याची कला शिकून घ्यायलाच हवी; अन्यथा तुमची काही खैर नाही. जंगलात कोणीही सुरक्षित नसतं. जंगलात प्रत्येक प्राण्याला त्याची स्वत:ची सुरक्षा करण्यासाठी खूप अलर्ट राहावं … Read more