St Bus News : आजपासून एसटी महामंडळाचा तिकीट दराबाबत मोठा निर्णय
St Bus News : आजपासून एसटी महामंडळाचा तिकीट दराबाबत मोठा निर्णय एसटीने प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 150 किलोमीटरपेक्षा अधिक अंतराच्या लांब व मध्यम प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना 15 टक्के तिकीट सवलत मिळणार आहे. ही सवलत फक्त पूर्ण भाडे भरणाऱ्या प्रवाशांनाच मिळेल. सवलत योजना 1 जुलै 2025 पासून सुरू होत … Read more