डुकराची शिकार करण्यासाठी सिंहीण अक्षरश: बिळात घुसली; डुकराचा लढा पाहून पिल्लंही रडू लागली; आवाज ऐकून मन हेलावून जाईल Tiger Pigg Viral Video
Tiger Pigg Viral Video:सिंह हा जंगलाचा राजा आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. तसेच तो जंगलातील सगळ्यात धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे. त्यामुळे जंगलातील इतर प्राणी देखील त्याच्यापासून लांबच राहातात. व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा एका सिंहीणीने एका जंगली डुकराची शिकार करण्याचा प्रयत्न केला. ‘शिकार करो या शिकार बनो’ … Read more