१ रुपये मध्ये पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांच्य खात्यावर 13000 हजार रुपये जमा paid crop insurances

 

 

paid crop insurances महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या सत्तेचा काळ पाच महिने उलटून गेला आहे, परंतु निवडणुकीपूर्वी दिलेल्या शेतकऱ्यांच्या पूर्ण

 

 

 

 

यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

 

 कर्जमाफीचे आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही. या मुद्द्यावरुन राज्यभरातील शेतकरी संघटना आणि विरोधी पक्षांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गुरुवारी मंत्रालयात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शेतकरी संघटनांनी या मुद्द्याला प्रामुख्याने उपस्थित केले.

 

यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

 

“सकारात्मक निर्णय लवकरच” – कृषिमंत्र्यांचे आश्वासन

शेतकरी प्रतिनिधींच्या तीव्र नाराजीला प्रतिसाद देताना कृषिमंत्री कोकाटे यांनी वरिष्ठ पातळीवर चर्चा करून लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. “शेतकऱ्यांच्या अडचणी आणि कर्जमाफीसंदर्भातील मागण्या सरकारने गांभीर्याने घेतल्या आहेत. याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचा प्रयत्न लवकरच केला जाईल,” असे कोकाटे यांनी सांगितले

 

 

 

यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

 

 

परंतु, अनेक शेतकरी नेत्यांनी या आश्वासनावर अविश्वास दर्शवला आहे. “आम्हाला आता पुन्हा आश्वासने नको, ठोस निर्णय हवा,” अशी भूमिका त्यांनी घेतली. विशेषतः गेल्या काही वर्षांतील अवकाळी पाऊस, दुष्काळसदृश परिस्थिती आणि अस्थिर बाजारपेठेमुळे राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

 

 

यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!