Panchayat Samiti Zilla Parishad New Constituency:राज्यामध्ये नुकत्या विधानसभा पार पाडल्यानंतर राज्याच्या सत्तेमध्ये महायुती बहुमतामध्ये येऊन दिनांक 5 डिसेंबर रोजी आता मैदान येथे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडवणीस व उपमुख्यमंत्री पदी अनुक्रमे एकनाथ शिंदे व अजित पवार यांची वर्णी लागली आहे तसेच यावेळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्ला नागपूर येथे दिनांक 16 डिसेंबर रोजी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार देखील होऊन यामध्ये 33 कॅबिनेट मंत्री व सहा राज्यमंत्री यांनी शपथ घेतली त्यानंतर राज्याचे पालकमंत्री देखील वाटप झाले व काही जिल्ह्यांमध्ये सध्या वाद सुरू आहे अशा मध्येच आता लगेच महायुती व महाविकास आघाडी यांना काही दिवसांमध्येच पंचायत समिती महानगरपालिका जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य निवडणुकांना सामोरे जावे लागणार आहे अशा मध्येच कोल्हापूर जिल्ह्यात नवीन पंचायत समिती गण व जिल्हा परिषद गट हे नवीन मतदारसंघ समोर आले आहेत.
अधिक माहितीसाठी येथे क्लिककरा