pension yojana new

pension yojana new update 2023

 

 

कसा करावा अर्ज?

आधी तुम्हाला योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जावे लागेल enps.nsdl.com/eNPS/NationalPensionSystem.html आणि येथे दिलेल्या ‘APY Application’ वर क्लिक करा. आता तुमची आधार माहिती एंटर करा, याशिवाय तुम्हाला मोबाईल नंबरवर मिळालेला OTP टाकावा लागेल आणि त्यानंतर तुमच्या बँक खात्याची माहिती टाकावी लागेल.

त्यानंतर तुमचे बँक खाते सक्रिय केले जाईल आणि नंतर प्रीमियम आणि नॉमिनीचे तपशील द्या. शेवटी ई-साइन करा आणि पडताळणीनंतर तुमचा अर्ज पूर्ण होईल.

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!