Pm Kisan 13th Installment या तारखेला जमा होणार तेरावा हप्ता

Pm Kisan 13th Installment या तारखेला जमा होणार तेरावा हप्ता

या तारखेला जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये ही आहे फिक्स तारीख

नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याला माहीतच असेल की शासनाने आतापर्यंत 12 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत परंतु अनेक शेतकरी आता तेरावा हप्ता कधी येईल याची वाट बघत आहेत त्या शेतकऱ्यांसाठी खूपच महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत तर शेतकरी मित्रांनो आपल्याला माहीतच असेल की पी एम किसान योजना या योजनेअंतर्गत केंद्र सरकारतर्फे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा केले जातात त्याचे 12 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत आणि आता शेतकरी तेरावा हप्ता कधी येईल याची वाट बघत आहेत तर त्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती म्हणजे तेरावा हप्ता फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे अशी घोषणा देखील एका केंद्रीय मंत्र्यांनी केलेली आहे.

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!