PM kisan 20th installment and how to check beneficiary list पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (PM-KISAN) २० वा हप्ता जून २०२५ च्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै २०२५ च्या सुरुवातीला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा
PM किसान योजनेचा २० वा हप्ता कधी येणार आणि e-KYC का आवश्यक आहे?
यावेळी सरकारने स्पष्ट केले आहे की, ज्या लाभार्थ्यांचे आधार-आधारित e-KYC अपडेट झालेले नाही, त्यांचे पेमेंट थांबवले जाऊ शकते. तसेच, ज्या शेतकऱ्यांचे नाव लाभार्थी यादीत (Beneficiary List) असेल, त्याच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील. या योजनेचा लाभ केवळ पात्र शेतकऱ्यांनाच मिळावा आणि फसवणूक रोखण्यासाठी e-KYC अनिवार्य करण्यात आले आहे. जर तुम्ही अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केली नसेल, तर तुमचे नाव लाभार्थी यादीतून वगळले जाऊ शकते आणि हप्त्याची रक्कम अडकू शकते.
पी एम किसान 2000 रुपये लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
e-KYC करण्याची प्रक्रिया
घरी बसून मोबाईलवरून e-KYC असे करा:
पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in किंवा मोबाईल ॲप उघडा.
‘e-KYC’ सेक्शनवर क्लिक करा.
आधार क्रमांक टाका.
आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर आलेला OTP (वन टाइम पासवर्ड) टाका.
OTP पडताळणी करताच e-KYC प्रक्रिया पूर्ण होईल.
पी एम किसान 2000 रुपये लाभार्थी यादीत नाव
यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा
जर मोबाईलवरून e-KYC होत नसेल तर:
अशा परिस्थितीत, तुम्ही जवळच्या कॉमन सर्विस सेंटर (CSC) किंवा राज्य सेवा केंद्रात जाऊन बायोमेट्रिकद्वारे e-KYC करून घेऊ शकता. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर २४ तासांच्या आत लाभार्थी स्टेटस अपडेट होईल.
लाभार्थी यादी (Beneficiary List) कशी तपासावी?
PM-KISAN च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
होमपेजवर खाली ‘Farmers Corner’ सेक्शन दिसेल.
त्यावर ‘Beneficiary List’ वर क्लिक करा.
एक नवीन पेज उघडेल, त्यात राज्य, जिल्हा, गाव यासारखे तपशील भरा.
सर्व माहिती भरल्यानंतर ‘Get Report’ वर क्लिक करा.
आता तुमच्या गावातील सर्व पात्र शेतकऱ्यांची यादी उघडेल. तुम्ही तुमचे नाव, वडिलांचे नाव आणि बँक खात्याची स्थिती इत्यादी तपासू शकता. जर या यादीत तुमचे नाव असेल, तर तुमच्या