खालील पद्धतीचा अवलंब करून पीएम किसान e-kyc करता येते..
Pm Kisan online ekyc process
- सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल https://pmkisan.gov.in/
- वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला ही केवायसी हा ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करा.
- त्यानंतर एक नवीन पेज उघडेल तेथे तुमचा आधार नंबर टाकून सबमिट करा.
- सबमिट केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर जो ओटीपी येईल तो ओटीपी टाका आणि सबमिट करा.
- क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे प्रोफाइल तुमच्या समोर दिसेल.याच्या खाली तुम्हाला E KYC चा पर्याय मिळेल, ज्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल.
- यानंतर, तुम्हाला पुन्हा एकदा OTP प्रमाणीकरण करावे लागेल आणि सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल.
- अशा पद्धतीने मोबाईलवर तुम्ही केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे.Pm Kisan online ekyc process
हे पण नक्की वाचा…Cotton rate today:खुशखबर….! बळीराजा जिंकला,12 कापूस बाजार भाव जाणार
जर तुम्हाला ही पद्धत ऑनलाईन तुमच्या मोबाईलवर जमत नसेल तर तुमच्या जवळील सेतू केंद्र किंवा आपले सरकार केंद्रावर भेट द्या आणि बायोमेट्रिक इ केवायसी करून घ्या म्हणजे तुमचा तेरावा हप्ता थांबणार नाही.
ही बातमी तुमच्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि आमचा शेतकरी व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा.