PM Kisan Yojana Insttalment Update:देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 20 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरवर्षी या योजनेद्वारे शेतकऱ्यांना एकूण 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते, जी 2,000 रु च्या तीन समान हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात जमा केली जाते.
महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
20 वा हप्ता कधी येणार ?
योजनेचा 19 वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी वितरित करण्यात आला होता. त्यानंतरचे चार महिने पूर्ण होत असून, 20 वा हप्ता जून 2025 च्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या सुरुवातीस शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
केलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी pmkisan.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर नियमितपणे माहिती तपासावी.
हे 3 कामे करा
ई-केवायसी पूर्ण झाली आहे का?
पीएम किसान पोर्टलवर जाऊन e-KYC अपडेट करा. हे आता अनिवार्य आहे.
आधार आणि बँक खाते लिंक आहे का?
तुमचे बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे. अन्यथा हप्ता रोखला जाऊ शकतो. बेनिफिशियरी स्टेटस (Beneficiary Status) तपासा. तसेच pmkisan.gov.in वर जाऊन तुमचे नाव आणि हप्ता स्थिती पाहा.
महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
कागदपत्रांमध्ये त्रुटी आहे का?
अर्जामध्ये काही गोंधळ, नावे जुळत नसणे, चुकीची माहिती असल्यास हप्ता थांबू शकतो. अशावेळी त्वरित CSC केंद्र किंवा तालुक्याच्या कृषी विभाग कार्यालयात भेट देऊन सुधारणा करून घ्या.
दरम्यान, या योजनेचा लाभ सतत आणि वेळेवर मिळत राहावा यासाठी, शेतकऱ्यांनी आपली माहिती अद्ययावत ठेवणे आणि नियमितपणे पीएम किसान पोर्टलवर स्थिती तपासणे आवश्यक आहे. तुम्ही पात्र असाल आणि सर्व प्रक्रिया पूर्ण असतील, तर 20 वा हप्ता तुमच्या खात्यात वेळेवर जमा होईल.
महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा