Pune-Aurangabad Green Corridor

Pune-Aurangabad Green Corridor असा जाणार ग्रीन कॉरिडोअर

– पुरंदर, दौंड आणि हवेली तालुक्यांतील प्रत्येकी आठ गावे
– भोरमधील पाच, तर शिरूर तालुक्यातील सहा गावे
– बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील २ गावे
– अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील ३, पारनेर १० मधील १६, पाथर्डी १५, शेवगाव १६ आणि पैठणमधील २५ गावांतून जाणार
पुणे-औरंगाबाद ग्रीन कॉरिडॉरचा डीपीआर तयार करण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून हाती घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून अंतिम प्रस्ताव आल्यानंतर भूसंपादनाची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे.

– राजेंद्र मुठे, उपायुक्त, भूसंपादन महसूल विभाग

Back to top button
error: Content is protected !!