गाडी चालकांना आजपासून बसणार 25,000 हजार रुपयांचा दंड पहा नवीन नियम RTO Motor Vehicle 2025

 

.

 

गाडी चालकांना आजपासून बसणार 25,000 हजार रुपयांचा दंड पहा नवीन नियम RTO Motor Vehicle 2025

 

.

वाहतूक व्यवस्थेतील वाढती अराजकता आणि अपघातांचे प्रमाण लक्षात घेता, भारत सरकारने १ मार्च २०२५ पासून नवीन ‘गोटार वाहन दंड कायदा 2025’ लागू केला आहे. या कायद्यानुसार, वाहतूक नियम मोडल्यास चालकांना मोठ्या दंडासोबतच कठोर शिक्षेचा सामना करावा लागू शकतो.

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

कायद्याची गरज का भासली?

 

भारतीय रस्त्यांवर दररोज होणाऱ्या अपघातांमध्ये अनेक निष्पाप लोकांचा बळी जातो. यामागील मुख्य कारण म्हणजे वाहतूक नियमांकडे होणारे दुर्लक्ष. सरकारचे उद्दिष्ट आहे रस्ते अपघातांमध्ये घट करणे, रस्ते सुरक्षित बनवणे आणि नागरिकांना शिस्तीची सवय लावणे.

 

 दुचाकी वाहनधारकांसाठी नवीन नियम

 

हेल्मेट अनिवार्य : हेल्मेटशिवाय गाडी चालवताना पकडल्यास १००० रुपये दंड आणि ३ महिने लायसन्स निलंबित.

 

पूर्वी हा दंड फक्त १०० रुपये होता, त्यामुळे लोकं दुर्लक्ष करत होते. आता मात्र नियम मोडणे महागात पडणार आहे.

 

 चारचाकी वाहनधारकांसाठी बदल

 

सीट बेल्ट न लावल्यास १००० रुपये दंड.

 

फोन वापरावर बंदी : गाडी चालवत असताना फोन वापरल्यास थेट ५००० रुपये दंड.

 

 इतर वाहतूक उल्लंघनांवर कारवाई

 

ट्रॅफिक सिग्नल तोडल्यास ५००० रुपये दंड.

 

वेग मर्यादा ओलांडल्यास किंवा स्टंट केल्यास ५००० रुपये दंड.

 

 

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

 

 

 

गंभीर गुन्ह्यांवर कठोर शिक्षा

 

दारूच्या नशेत वाहन चालवणे

 

पहिल्यांदा पकडल्यास ₹10,000 दंड + 6 महिने तुरुंग

 

दुसऱ्यांदा पकडल्यास ₹15,000 दंड + 2 वर्ष तुरुंग

 

अल्पवयीन चालक

 

वाहन चालवणाऱ्या १८ वर्षांखालील मुलाला परवानगी दिल्यास, पालकांवर ₹25,000 दंड

 

त्याशिवाय 3 वर्षांचा तुरुंगवास आणि वाहनाची नोंदणी रद्द.

 

’ हा भारतात वाहतूक शिस्त निर्माण करण्यासाठीचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. कठोर दंडामुळे लोक नियम पाळायला भाग पाडले जातील, पण त्या पलीकडे विचार केल्यास, यामागे आपल्या सर्वांच्या सुरक्षिततेचा हेतू आहे.

 

अस्वीकरण: वरील माहिती विविध सार्वजनिक स्त्रोतांवर आधारित आहे. कृपया अधिकृत माहितीसाठी स्थानिक RTO

कार्यालय किंवा संबंधित शासकीय संकेतस्थळांचा संदर्भ घ्या.

 

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

 

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!