Sarkari Nokari 2025 : कृषीविद्यापीठात गट-क संवर्गातील 529 हून अधिक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. 7वी, 10वी आणि 12वी उत्तीर्ण तरुणांसाठी कायमस्वरूपी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. राज्य शासनाच्या
अखत्यारीतील या भरतीमध्ये विविध पदांवर उमेदवारांची निवड होणार आहे. पात्र उमेदवारांनी ही संधी साधत त्वरित अर्ज दाखल करावा. ही जाहिरात तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाचा टप्पा ठरू शकते. आजच अर्ज करून आपले स्थान निश्चित करा. अधिकृत जाहिरात आणि ऑनलाईन अर्जाची
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
एकूण पदे : गट-क संवर्गातील
529 पेक्षा जास्त कायमस्वरूपी पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
वयोमर्यादा : या भरतीसाठी
वयोमर्यादा 18 ते 43 वर्षे आहे.
मासिक वेतन : निवड झालेल्या
उमेदवारांना रु. 15,000 ते 47,600/-आकर्षक वेतनश्रेणी मिळेल.
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 25 एप्रिल 2025 आहे.
ही एक उत्तम नोकरी संधी असून, इच्छुक उमेदवारांनी त्वरित ऑनलाइन अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा.
अधिकृत pdf जाहिरात व
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
.,
रिक्त पदांची यादी आणि आवश्यक शैक्षणिक पात्रताः
प्रयोगशाळा परिचरः माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
परिचरः माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार अर्ज करू शकतात.