saving bank account : बचत खात्यामध्ये आपल्याला किती रक्कम ठेवावी लागते कमीत कमी या विषयाची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत की आरबीआयचा नियम नेमका काय आहे आणि या नियमांचे जर आपण उल्लंघन घेतलं तर आपलं सेविंग अकाउंट वर काय परिणाम होतो याची माहिती आपण पाहणार आहोतराज्यभरातील देशभरातील बँकांचे काही नियम असतात आणि या बँकांना हँडल करणारे आरबीआय असते आरबीआयच्या तत्वाने गाईडलाईन त्याचप्रमाणे मार्गदर्शनाप्रमाणे प्रत्येक बँकेला जावं लागतं.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
त्या नियमाची माहिती आपल्याला पाहिजे की आपलं जर कुठे बँकेत सेविंग खात असेल तर आपल्याला कमीत कमी किती बॅलन्स बजेट ठेवावे लागतात त्याच्यामुळे आपला खात बंद होणार नाही याची संपूर्ण विश्लेषित माहिती आपण पाहणार आहोतबँकांनी मागील काही दिवसांमध्ये मिनिमम बॅलन्स चा नियम काढलेला आहे. यामध्ये तुम्हाला कमीत कमी रक्कम बँक खात्यामध्ये किती ठेवायची या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे. Nirmala Sitaraman RBI News
ई श्रम कार्ड चे 2000 हजार जमा होण्यास सुरुवात
खात्यात जास्तीत जास्त किती पैसे ठेवू शकतो त्याच प्रकारे कमीत कमी किती पैसे ठेवावे लागतील या संदर्भात या संदर्भात होता नवीन नियम व अटी लागू झालेले आहेत. बँक खात्यात मिनिमम बॅलन्स का ठेवावे लागते. मित्रांनो तुमच्या अकाउंट चालू राहावे यासाठी मिनिमम बॅलन्स शी गरज असते यासंदर्भात प्रत्येक बँकेने वेगवेगळे नियम काढलेला आहेत.जर तुम्ही मिनिमम बॅलन्स पेक्षा कमी पैसे जर अकाउंट मध्ये ठेवले तर तुम्हाला नॉन मेंटेनन्स फाईन हा लावला जातो.
मिनिमम बॅलन्स पेक्षा जास्त पैसे ठेवावे
पेनल्टी पासून वाचायचे असल्यास आपल्याला मिनिमम बॅलन्स पेक्षा जास्त पैसे ठेवावे लागतील.जेव्हा तुम्ही एसबीआय बँकेमध्ये खाते ओपन करतात त्या दिवसापासून तुम्हाला मिनिमम बॅलन्स हे खात्यामध्ये ठेवावेच लागते सर तुम्ही शहरी भागामध्ये खाते ओपन केलेले असेल तर तुम्हाला कमीत कमी तीन हजार रुपये बँकेत ठेवणं आवश्यक आहे.
ई श्रम कार्ड चे 2000 हजार जमा होण्यास सुरुवात
शहरात आणि नगरांमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला दोन हजार रुपये मिनिमम बॅलन्स त्याने आवश्यक आहे. आणि जर तुम्ही ग्रामीण भागात तुमचे खाते असेल तर तुम्हाला हजार रुपये मिनिमम बॅलन्स ठेवणे बंधनकारक आहे. जर तुम्ही झिरो बॅलन्स सेविंग अकाउंट खोलले असेल तर तुम्हाला इथे पैसे भरण्याची काही गरज नाही.
खात्यात एवढीच रक्कम ठेवता
मध्ये मिनिमम बॅलन्स शाखा नियम व अटीपंजाब नॅशनल बँकेने खातेदारांसाठी त्यांचे खाते चालू ठेवण्यासाठी मिनिमम बॅलन्स किती ठेवा या संदर्भात नियम व अटी जाहीर केलेले आहेत यामध्ये जर तुम्ही मेट्रो शहरांमध्ये असाल तर तुम्हाला दोन हजार रुपये कमीत कमी ठेवावे लागतात लहान शहरांमध्ये आणि ग्रामीण भागांमध्ये हजार रुपये ठेवावे लागतात.
एचडीएफसी बँक
ही आता प्रायव्हेट बँकांमध्ये सर्वात मोठी बँक आहे त्यामुळे तुमच्या खाते जसे ओपन केले त्या दिवसापासून तुम्हाला खात्यामध्ये दहा हजार रुपये ठेवणे आवश्यक आहे. शहरी भागामध्ये दहा हजार रुपये ठेवावे लागतील आणि ग्रामीण भागामध्ये तुम्ही कमीत कमी रक्कम ही पाच हजार रुपये ठेवावे लागेल. जर अर्ध शहरी म्हणजे नगरासारखे भाग असेल तर तिथे तुम्हाला 2500 रुपये ठेवावे लागतात. इंडसलँड बँक मध्ये मिनिमा बँकेचे नियम पाहूइंडसइंड बँक ही प्रायव्हेट बँक असून यामध्ये ए आणि बी च्या श्रेणींमध्ये पैसे किती ठेवायचे या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे. A श्रेणीच्या लोकांसाठी तुम्हाला दहा हजार रुपये खात्यामध्ये ठेवावे लागतात त्यानंतर बी या श्रेणीसाठी खातेधारकांना दहा हजार रुपये ठेवावे लागतात आणि C श्रेणीच्या लोकांना खात्यामध्ये ते पाच हजार रुपये ठेवावे लागतात.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
मधील खातेदारांसाठी मिनिमम बॅक बॅलन्सयेस बँक च्या सेविंग अडवांटेज अकाउंट मध्ये खातेदारांना दहा हजार रुपये कमीत कमी रक्कम ठेवावी लागते. जर तुम्ही दहा हजार रुपये कमीत कमी रक्कम ठेवली नाही तर तुम्हाला दंड म्हणून 500 रुपये भरावे लागतात.ICICI Bank आयसीआयसीआय बँकेमध्ये मिनिमम बॅलन्स या अटी पाहूSt mahamandal news एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी महामंडळाचा मोठा निर्णय.आयसीआयसीआय बँकेमध्ये तुम्हाला मिनिमम बॅलन्स हे दहा हजार रुपये ठेवावे लागते
शहरे आणि मेट्रो भागामध्ये या रकमेची तरतूद करण्यात आलेली आहेत त्यानंतर अर्ध शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये तुम्ही 5000 आणि दोन हजार रुपयांपर्यंत मिनिमम बॅलन्स ठेवू शकता. कोटक महिंद्रा या बँकेमध्ये तुम्ही मिनिमम बॅलन्स हे दहा हजार रुपये ठेवावे लागते ही मर्यादा शहरी लोकांसाठी देण्यात आलेली आहे जर तुम्ही कोटक महिंद्रा बँकेमध्ये दहा हजारांपेक्षा कमी रक्कम ठेवले तर पाचशे रुपये दंड म्हणून तुम्हाला दर महिन्याला आकारला जाईल.bank account आजच्या आधुनिक जगात बचत खाते हा प्रत्येक व्यक्तीच्या आर्थिक जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे.
पगार जमा करणे, बिले भरणे
अशा अनेक कामांसाठी बचत खात्याचा वापर करतो.परंतु, आपल्यापैकी अनेकांना बचत खात्यांसंदर्भातील नियम आणि निर्बंध याबद्दल पूर्ण माहिती नसते. आरबीआयने (भारतीय रिझर्व्ह बँक) वेळोवेळी या नियमांमध्ये बदल केले आहेत, जे जाणून घेणे प्रत्येक खातेधारकासाठी आवश्यक आहे. या लेखामध्ये आपण बचत खात्याच्या नवीन नियम, मर्यादा, टीडीएस कपात आणि नोटीस मिळाल्यास काय करावे याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.बचत खात्याचे महत्त्व बचत खाते हे नागरिकांच्या आर्थिक प्रगतीचे एक महत्त्वाचे साधन आहे. बचत खात्यामध्ये पैसे ठेवल्याने आपल्याला अनेक फायदे होतात:सुरक्षितता: आपले पैसे बँकेमध्ये सुरक्षित राहतात.सुलभ व्यवहार: आपण कधीही पैसे जमा करू किंवा काढू शकतो.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा