SBI मध्ये ₹1 लाख गुंतवून मिळवा ₹22,419 पर्यंत खात्रीशीर व्याज! नेमकी कोणती आहे ही योजना?

 घडामोडींमध्ये, जिथे रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो दरात कपात केल्यामुळे कर्जे स्वस्त झाली आहेत, तिथे बचत योजनांवरील व्याजाचे दरही कमी झाले आहेत. मात्र, अशा परिस्थितीतही देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), आपल्या ग्राहकांसाठी काही निवडक मुदतीच्या ठेवींवर (FDs) आकर्षक व्याजदर देत आहे.

 

 

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

विशेषतः, 444 दिवसांच्या ‘अमृत वृत्ती’ (Amrit Vrutti) या विशेष एफडी योजनेवर एसबीआय सामान्य नागरिकांना 6.60% आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.10% पर्यंत व्याज देत आहे. याव्यतिरिक्त, 3 वर्षांच्या एफडीवर सामान्य नागरिकांना 6.30% आणि ज्येष्ठ नागरिकांना 6.80% व्याज मिळत आहे.

 

₹1 लाख गुंतवणुकीवर किती व्याज मिळेल?

 

चला तर मग पाहूया, जर तुम्ही एसबीआयमध्ये ₹1 लाख गुंतवले तर तुम्हाला किती व्याज मिळू शकते:

 

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!