शाळा आणि कॉलेज राहणार एवढ्या दिवस बंद सगळ्या शाळेना सरकारी आदेश जारी

 

 

 

 

School holidays आज रविवारची सुट्टी आणि आषाढी एकादशीचाउत्साह संपत नाही तोच, विद्यार्थी आणि पालकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली होती. उद्या, सोमवारी शाळेची घंटा वाजेल, पण त्यानंतर लगेचच पुढचे दोन दिवस, म्हणजेच मंगळवार (८ जुलै) आणि बुधवार (९ जुलै) रोजी राज्यातील बहुतांश शाळा पुन्हा बंद राहणार आहेत. मात्र, त्यातच आता शिक्षण विभागाने पुन्हा नवीन आदेश काढले आहेत. तो म्हणजे, ८ णि ९ जुलैला राज्यातील कुठल्याही शाळा बंद राहणार नाहीय.

 

 

 

शिक्षण विभागाचा निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

 

 

८ व ९ जुलैला सुट्टी कुठल्या सणामुळे किंवा नियोजित नव्हती, तर हजारो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या हक्कांसाठी पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनामुळे होती. त्यामुळे पालकांनी याची नोंद घेऊन आपलं नियोजन करावं, असं आवाहन देखील करण्यात आलं होतं. मात्र, शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांचं हित पाहता राज्यातील शाळा बंद राहणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक महेश पालकर यांनी हे आदेश काढले आहेत.

 

 

 

शिक्षण विभागाचा निर्णय पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!