स्कॉर्पिओचा भीषण अपघात 10 ठार; थरारक VIDEO होतोय व्हायरल

 

scorpio accident सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचं जगभरात स्वागत केलं जात आहे. आज सकाळपासूनच सोशल मीडियाच्या (Social media) माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून सुविचार अन् नव्या संकल्पासह नव्या वर्षाची सुरुवात केली जात आहे. राज्यातील प्रसिद्ध धार्मिक स्थळीही भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत असून शिर्डी साईबाब, शेगावच्या गजानन महाराज, पंढरीच्या पांडुरंगाला आणि अक्कलकोटच्या (Akkalkot) स्वामी समर्थ चरणी नततमस्तक होण्यासाठी राज्यभरातील भाविकांनी गर्दी केली आहे.

 

 

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

 

 

मात्र, अक्कलकोटमध्ये दर्शन घेऊन निघालेल्या भाविकांच्या कारचा भीषण अपघात (Accident) झाला असून यामध्ये 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. नवीन वर्षी देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अक्कलकोट तालुक्यातील या भीषण अपघातात 4 भाविक जागीच ठार झाले असून इतर 7 जण जखमी आहेत. यातील जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

 

 

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

 

अक्कलकोटमध्ये दर्शन घेऊन गाणगापूरकडे निघालेल्या भाविकांच्या गाडीचा अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथे आज सकाळी भीषण अपघात झाला. स्कोर्पिओ कार आणि आयशर टेम्पोची समोरासमोर धडक बसल्याची दुर्दैवी घटना घडली. अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचे देवदर्शन करुन गाणगापूरकडे जात असताना सकाळी 7 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.

 

 

या अपघातात कारमधील 2 महिला आणि 2 पुरुष जागीच ठार झाले असून इतर 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त सर्व भाविक नांदेड जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. अपघातस्थळी अक्कलकोट पोलीस दाखल असून जखमीना तातडीने अक्कलकोट येथील सार्वजनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असून अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांशी देखील पोलिसांनी संपर्क साधला आहे.

 

 

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

 

होतोय व्हायरलरस्त्यावर चालताना आणि वाहन चालवताना नेहमी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो. कारण अपघात कधी आणि कसा होईल हे सांगता येत नाही. या अपघातांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. दिवसेंदिवस भीषण अपघातांच्या घटना समोर येत आहेत. रस्ते अपघाताच्या बातम्या जगभर ऐकायला मिळतात. भारताबद्दल बोलायचे झाले तर दरवर्षी रस्ते अपघातांची संख्या वाढत आहे.दरम्यान, पुलावर आणखी एक भीषण अपघात झाला आहे.

 

 

त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचाही थरकाप उडेल. वाहन चालवताना किती सावधगिरी बाळगली पाहिजे याचे उदाहरणही हा व्हिडिओ समोर आला आहे. बघा या अपघातात नेमकं काय चुकलं ?या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, स्कॉर्पिओ गाडी भरधाव वेगाने एका पुलावरून जात होती, मात्र चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी बाजूच्या गाड्यांना धडकून शेवटी पुलाच्या बाजूला जाऊन जोरदार धडकते. यावेळी ही धडक इतकी जोरदार होती की अक्षरश: पुलाची बाजूही तुटली

 

 

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!