Shahu Maharaj scholarship application form
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना.
विद्यार्थ्यांना खालील डॉक्युमेंट ची आवश्यकता ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी लागणार आहे..
- मार्कलिस्ट (Last Year Marksheet)
- बँक पासबुक (Bank Passbook)
- फोटो (Photo)
- सही (Sign)
- जातीचा दाखला (Caste Certificate)
ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी तुम्हाला खालील अधिकृत वेबसाईटवर जाऊन सविस्तरपणे अर्ज व्यवस्थित रित्या भरून घ्यावा.
https://bcud.unipune.ac.in/Scholorships/Applicant/Login.aspx