SSC CGL Bharti 2025 : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 14582 जागांसाठी मेगा भरती, Apply Now
SSC संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2025
कर्मचारी निवड आयोग (SSC) द्वारे संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2025 साठी एकूण 14,582 पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे.
पदांचे नाव आणि तपशील
या परीक्षेद्वारे विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये खालील पदांवर भरती केली जाईल:
असिस्टंट सेक्शन ऑफिसर
असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर
इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स
इन्स्पेक्टर (अनेक पदांसाठी)
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर
सब इन्स्पेक्टर (अनेक पदांसाठी)
सेक्शन हेड
एक्झिक्युटिव्ह असिस्टंट
रिसर्च असिस्टंट
डिविजनल अकाउंटंट
सब इन्स्पेक्टर/ज्युनियर इंटेलिजेंस ऑफिसर
ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर
स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टीगेटर ग्रेड-II
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
ऑफिस सुपरिंटेंडेंट
ऑडिटर
अकाउंटंट
अकाउंटंट /ज्युनियर अकाउंटंट
पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट
वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक
सिनियर ॲडमिन असिस्टंट
टॅक्स असिस्टंट
सब-इन्स्पेक्टर (NIA)
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
एकूण पदे: 14,582
शैक्षणिक पात्रता
ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर: कोणत्याही शाखेतील पदवीधर आणि 12वी मध्ये गणितामध्ये किमान 60% गुण असणे आवश्यक आहे किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.
स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टीगेटर ग्रेड-II: सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.
उर्वरित पदे: कोणत्याही शाखेतील पदवीधर.
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
वयाची अट (01 ऑगस्ट 2025 रोजी)
पद क्र. 1: 20 ते 30 वर्षे, आणि 18 ते 30 वर्षे (पदाच्या स्वरूपानुसार भिन्न).
पद क्र. 2, 3, 4, 5, 7, 8, 9, 10, 11, 13 आणि 14: 18 ते 30 वर्षे.
पद क्र. 6: 20 ते 30 वर्षे.
पद क्र. 12: 18 ते 32 वर्षे.
पद क्र. 15 ते 22: 18 ते 27 वर्षे.
वयामध्ये सूट:
SC/ST उमेदवारांना 05 वर्षांची सूट.
OBC उमेदवारांना 03 वर्षांची सूट.
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
नोकरी ठिकाण
संपूर्ण भारत.
परीक्षा फी
जनरल/OBC: ₹100/-
SC/ST/PWD/माजी सैनिक/महिला: फी नाही.
महत्त्वाच्या तारखा
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 जुलै 2025 (रात्री 11:00 वा
जेपर्यंत)
परीक्षा (Tier I): 13 ते 30 ऑगस्ट 2025
परीक्षा (Tier II): डिसेंबर 2025