दहावी बारावीचे हॉल तिकीट जाहीर येथे डाऊनलोड करा..!ssc hsc timetable..|

 

 

 

 

विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे वर्ष म्हणजे बारावी. बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी – मार्चमध्ये होणार आहेत. बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची माहिती समोर आलेली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेची प्रवेशपत्र आजपासून म्हणजेच 10 जानेवारी पासून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

 

 

👇👇👇👇👇

 

येथे क्लिक करून डाऊनलोड करा

 

👇👇👇👇👇

 

दहावी बारावीचे हॉल तिकीट जाहीर

 

प्रवेशपत्र ऑनलाईन मिळणारही प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येणार आहेत. त्यासाठी www.mahahsscboard.in ही लिंक देण्यात आलेली आहे. या लिंकच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपले प्रवेश पत्र डाऊनलोड करता येणार आहेत. या संदर्भात काही तांत्रिक अडचणी आल्यास माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, असे आवाहन राज्य मंडळाकडून करण्यात आले आहे.

 

 

 

👇👇👇👇👇

 

येथे क्लिक करून डाऊनलोड करा

 

👇👇👇👇👇

 

दहावी बारावीचे हॉल तिकीट जाहीर

 

विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाहीफेब्रुवारी-मार्च 2025 च्या परीक्षेसाठी विभागीय मंडळाच्या सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये यांना ऑनलाईन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावी लागणार आहे. प्रवेशपत्र प्रिंट करताना विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. प्रवेश पत्राची प्रिंट काढल्यानंतर त्यावर प्राचार्य आणि मुख्याध्यापक यांचा सही शिक्का घ्यावा. त्यानंतरच प्रवेश पत्र विद्यार्थ्यांना देण्यात यावे, अशा काही सूचना राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी दिल्या आहेत

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!