उन्हाळी कांदा शेतकऱ्यांना बनवणार मालामाल ! कांद्याचे दर 2,500 पार, भावात आणखी वाढ होणार का ?
Onion price उन्हाळी कांदा शेतकऱ्यांना बनवणार मालामाल ! कांद्याचे दर 2,500 पार, भावात आणखी वाढ होणार का ? Onion price: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कांद्याचे उत्पादन अडचणीत आले आहे. कांद्याला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. कांद्याचे सध्याचे भाव कांदा पिकाचा उत्पादन खर्च भरून काढू शकत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांना खरीप हंगामातील लाल … Read more