महाराष्ट्रात 22 नवीन जिल्हे आणि 49 तालुक्यांची निर्मिती talukas in Maharashtra

    talukas in Maharashtra महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील प्रशासकीय व्यवस्था सुधारण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात २२ नवीन जिल्ह्यांची स्थापना करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील सध्याच्या ३६ जिल्ह्यांची संख्या वाढून ५८ होणार आहे. हा निर्णय राज्यातील नागरिकांच्या सोयीसाठी आणि प्रशासकीय कार्यक्षमता वाढवण्यासाठी घेण्यात आला आहे.     यादी पाहण्यासाठी … Continue reading महाराष्ट्रात 22 नवीन जिल्हे आणि 49 तालुक्यांची निर्मिती talukas in Maharashtra