Teacher Viral Videoविशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये दिसणारी शिक्षिका शाळेत फिजिक्स हा विषय शिकवते.नवी दिल्ली: सोशल मीडियाने अनेक विस्मृतीत गेलेल्या गाण्यांनाही पुन्हा ओळख मिळवून दिली आहे. इन्स्टाग्रामवर व्हायरल झाल्यानंतर, अशी अनेक गाणी नेटिझन्समध्ये लोकप्रिय झाली आहेत जी कदाचित त्यांनी या पूर्वी कधीही ऐकली नसतील.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
आजकाल ‘गुलाबी शरारा’ नावाचं असंच एक गाणं इन्स्टाग्रामवर लोकप्रिय झालं आहे. या गाण्याचा वापर करून तयार केलेला एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका शाळेतील शिक्षिका ‘गुलाबी शरारा’ या सुपरहिट Teacher Viral Video पहाडी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.शाळेत भरवर्गात शिक्षकाचा रोमँटिक गाण्यावर डान्स भरवर्गात मॅडम सर थिरकले आणि मग डान्स हि शाळेत असा प्रकार कि अपून सगळे जण भयाण होत आहेत आपल्या कढे हि शाळेत घडली म्हंजे हि Teacher Viral Video
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा