Three childhood friends died on the spot in an accident आजकाल सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडीओ पाहायला मिळतात. यातील काही व्हिडीओ सकारात्मक आणि प्रेरणादायी असतात, तर काही अत्यंत विदारक आणि धक्कादायक. विशेषतः अपघातांचे अनेक व्हिडीओ पाहून अनेकांना धडकी भरते. गेल्या काही दिवसांपासून अपघाताचे इतके भयानक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत की, ते पाहून लोकांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. सध्या असाच एक भीषण अपघात समोर आला आहे, ज्यात बालपणीच्या तीन मित्रांना जागीच आपला जीव गमवावा लागला आहे.
वायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही अपघात वाहनचालकाच्या चुकीमुळे घडतात, तर काही इतरांच्या निष्काळजीपणामुळे होतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, जो अक्षरशः अंगावर काटा आणणारा आहे. हा व्हिडीओ आपल्याला वाहन चालवताना किती सतर्क राहावे, याचे एक ज्वलंत उदाहरण देतो. आपण कितीही काळजीपूर्वक गाडी चालवण्याचा प्रयत्न केला, तरी समोरच्या व्यक्तीने चुकीच्या पद्धतीने वाहन चालवल्यास अपघात घडतातच. अशा वेळी समोरच्याच्या चुकीची शिक्षा इतरांनाही भोगावी लागते. सध्याच्या प्रकरणातही काहीसे असेच घडले आहे. हा व्हिडीओ व्हायरल होत असून, यामध्ये नेमकी चूक कुणाची, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावर तुरळक वाहतूक सुरू आहे. अशातच तीन मित्र एका दुचाकीवरून जात असताना, एक कारचालक विरुद्ध दिशेने, म्हणजेच दुचाकीच्या समोरून येतो आणि दुचाकीला जोरदार धडक देतो. ही धडक इतकी भीषण होती की, तिघेही मित्र हवेत उडून रस्त्यावर कोसळले.