Tiger Pigg Viral Video:सिंह हा जंगलाचा राजा आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. तसेच तो जंगलातील सगळ्यात धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे. त्यामुळे जंगलातील इतर प्राणी देखील त्याच्यापासून लांबच राहातात.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
एका सिंहीणीने एका जंगली डुकराची शिकार करण्याचा प्रयत्न केला. ‘शिकार करो या शिकार बनो’ हा जंगलात जगण्याचा नियम आहे. जर तुम्हाला शिकार करता येत नसेल तर सुरक्षित राहण्याची कला शिकून घ्यायलाच हवी.अन्यथा तुमची काही खैर नाही.
जंगलात कोणीही सुरक्षीत नसतं. अगदी बिबट्या सुद्धा. जंगलात प्रत्येक प्राण्याला त्याची स्वत:ची सुरक्षा करण्यासाठी खूप अलर्ट राहावं लागतं. असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. जंगलात शिकार करताना अनेकद प्राण्यांची फसगत होते. पण त्यानंतर जे घडतं ते अनेकदा पाहणं आश्चर्यकारक असतं.
डुक्कर सिंहीणीला पाहून आपल्या बिळात लपला. पण विशेष बाब म्हणजे सिंहीणीने अक्षरशः त्या बिळात घुसून त्याला बाहेर ओढून काढलं. आता या हल्ल्याचा व्हायरल व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. जो पाहून तुमच्या अंगावरही काटा येईल.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
सिंह बिळात घुसला पण तरी डुक्करानं शेवटपर्यंत लढा दिला. त्याने सिंहीणीला जोरदार प्रतिकार दिला. काही वेळ दोघांमध्ये जबरदस्त झटापट झाली. पण शेवटी तेच झालं, ज्याची सगळ्यांना अपेक्षा होती सिंहीणीने काही मिनिटांत डुकराचा काम तमाम केलं.
मात्र डुकराला पाहून बिळात असलेली पिल्लं मात्र ओरडत होती रडत होती. या पिल्लांच्या रडण्याचा आवाज ऐकून तुमचंही मन हेलावून जाईल.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा