वारीत या 3 महिलांनी असं काय केलं की ज्यामुळे 15 दिवस महाराष्ट्र बंद आषाढी वारीला कलंक लावला

 

 

शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी आषाढी वारीमध्ये अर्बन नक्षलवादी घुसल्याचा आरोप केल्यानंतर विद्रोही सांस्कृतिक चळवळीनं त्यांच्यावर कडाडून टीका केली आहे. तसंच वारकरी परंपरेत नसताना तलवारी घेऊन गतवर्षी वारीमध्ये घुसलेल्या धारकऱ्यांना अर्बन नक्षलवादी म्हणावं का? असा खोचक सवालही केला आहे.

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

वारीत अर्बन नक्षलवादी घुसल्याचा आरोप-सत्ताधारी महायुतीच्या शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात विधानपरिषदेत बोलताना आषाढी वारीमध्ये अर्बन नक्षलवादी घुसल्याचा आरोप केला. त्याचा विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे प्रवक्ते कॉ. अविनाश कदम आणि ‘वारी समतेची’ या पुस्तकाचे लेखक कॉ. विजय मांडके यांनी विधानपरिषदेच्या आमदार कायंदे यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला. सत्ताधाऱ्यांनीच वारीमधील संविधानाचा प्रचार आणि प्रसार तसंच पथनाट्यावरून मनीषा कायंदे यांना टीका करायला लावलल्याचा आरोपही ‘विद्रोही’नं केला आहे.

 

 

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!