अहमदाबाद विमान अपघातातील घटना स्थळाचे भीषण दृश्य, विमानाची झाली अशी अवस्था गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघाताबद्दल एअर इंडियाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी दुःख व्यक्त केले आहे
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ते म्हणाले, “सध्या आमचे सर्वोच्च प्राधान्य सर्व अपघातग्रस्त प्रवासी आणि त्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यात आहे. आम्ही घटनास्थळी उपस्थित आपत्कालीन पथकांना सहकार्य करत असून, अपघातग्रस्तांना आवश्यक ती सर्व मदत देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत.”
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा