शाळेत जाणाऱ्या बसचा भीषण अपघात संपुर्ण महाराष्ट्र बंद ? भयंकर अपघातातं 35 विद्यार्थी जोराचा आवाज अन् सगळीकडे रक्त
अहिल्यानगरच्या चंदनापुरीतुन अपघाताची मोठी बातमी आली आहे. यात शालेय बसचा भीषण अपघात झाला आहे.सध्या जखमी विद्यार्थ्यांना रूग्णालयात दाखल केलं असून सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे…
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
अहिल्यानगरच्या चंदनापुरीतुन अपघाताची मोठी बातमी आली आहे. यात शालेय बसचा भीषण अपघात झाला आहे.महामार्गाचे काम सुरू असल्याने एकेरी वाहतूक सुरू होती. यात वाहनाने बसला हुल दिल्याने बस बाजूच्या खड्ड्यात कोसळली.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा