भयंकर केस वाढीसाठी फक्त एकदा वापरा अदरक ची कमाल
हल्ली केस गळण्याची समस्या खूपच वाढली आहे.त्यातही आता हिवाळा सुरू झाला म्हटल्यावर केस गळण्याचं प्रमाण जरा जास्तच वाढतं. कारण या दिवसांत त्वचा कोरडी पडल्याने केसांमध्ये खूप कोंडा होतो आणि डोक्यातला कोंडा वाढला की केस जास्त गळतात. त्यामुळे आता केस गळणं आणि डोक्यातला कोंडा कमी करण्यासाठी हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा. हा उपाय केल्याने केसांची चांगली वाढ होण्यासही मदत