थरार मरण समोर दिसत होतं आणि संपूर्ण व्हिडिओ पहा

 

 

इमारतीच्या काही विटा आणि मलबा पडल्याचे निर्दशनास येते. घरातील प्रत्येकाची बाहेर पडण्यासाठी लगबग सुरू होते. वृध्द म्हातारी, चिमुकले आणि एक गृहीणी बाहेर पडताच. ठराविक अंतराने इमारतीचा काही भाग क्षणार्धात कोसळतो. घरात साहित्याची शोधाशोध करीत असलेली महिला अचानक संकटात सापडते. पडण्यापासून बचावलेल्या एका कोपºयाचा आसरा घेत ती तिथेच थांबते. इतक्यात परिसरातील देवदूत मदतीला धावतात आणि संकटात सापडलेल्या महिलेला सुखरूप बाहेर काढतात.सिनेमाच्या कथानकाला साजेशी एक घटना शुक्रवारी शारदाबाई प्रकाश चव्हाण(६३) यांच्यासोबत घडली. शिकस्त इमारत कोसळल्यानंतर केवळ दैव

 

 

 

 

. व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

Leave a Comment

error: Content is protected !!