याला बोलतात अस्सल मराठमोळा डान्स…’, ‘बघ बघ अगं सखे कसं गुबू गुबू वाजतंय’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक

 

 

 

 

 

 Video: सोशल मीडियावर सातत्याने विविध वयोगटांतील, विविध देशांतील, विविध भाषांचे अनेक व्हिडीओ दररोज व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ युजर्सना इतके आवडतात की, ज्यामुळे ते खूपच चर्चेत येतात. हल्लीच्या अनेक लहान मुलांमध्येही सोशल मीडियाप्रति खूप आकर्षण आहे. नवनवीन गाणी, चित्रपट आणि त्यातील डायलॉग्ज मुलांना तोंडपाठ असतात. हल्लीची ही मुलं सोशल मीडियावरील बदलत्या ट्रेंडनुसार वागताना, बोलताना दिसतात. सोशल मीडियाप्रति मुलांमध्ये खूप उत्सुकता आणि आकर्षण आहे. मोठ्यांप्रमाणेच लहान मुलंदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली कला सादर करताना दिसतात. आतापर्यंत आपण अनेक व्हायरल व्हिडीओ पाहिले आहेत. दरम्यान, आता अशाच एका गोड चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल होतोय, जो खूप चर्चेत आला आहे.

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!