पिरिअड्सच्या गोळ्या ठरल्या काळ 18 वर्षीय तरुणीचा धक्कादायक मृत्यू पिरियड्स थांबवण्यासाठी गोळ्या खाल्ल्या
मासिक पाळी पुढे जाण्यासाठी अनेक महिला गोळ्या घेतात. पण या गोळ्यांमुळे डीप व्हेन थ्रोम्बोसिस हा एक गंभीर वैद्यकीय आजार होता. ज्यामध्ये खोलवर असलेल्या रक्तवाहिनीत रक्ताची गाठ तयार होते. यावर लवकर उपचार घेणे हा एकमेव उपाय आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
आपल्या देशात प्रत्येक सण हा मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. पण सणच्या आधी महिलांना एक वेगळेच टेन्शन असतं. ते म्हणजे मासिक पाळीचे. आजही अनेक धार्मिक कार्यात किंवा शुभकार्यांमध्ये महिलांना मासिक पाळी आली तर त्या जात नाही. काही महिला तर अशा वेळी आधीच त्याच्यावर पर्याय शोधतात. मासिक पाळी पुढे जाण्यासाठी गोळ्या घेतात. पण तुम्हाला माहिती आहे का या गोळ्यांमुळे गंभीर आजार होऊ शकतो. त्यामुळे महिलांनी वेळीच सावध व्हायला हवे. या गोळ्या घेतल्यामुळे तर एका 18 वर्षीय मुलीचे निधन झाले आहे. याबाबत स्वत:
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा