सांगलीच्या बाईने बिबट्या मारला सांगलीच्या महिलेला वन विभागाकडून २५ लाख बक्षीस संपूर्ण देशातून महिलेचे कौतुक
शिराळा : शिराळा वन विभागाच्या कार्यक्षेत्रात नवीन वर्षात चार बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. यातील दोन बिबटे विहिरीत पडल्याने, एक बिबट्या गाडीला धडकल्याने तर एका बिबट्याचा वयोवृद्ध झाल्याने मृत्यू झाला आहे. चार बिबट्यांचा मृत्यू आणि बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना चिंताजनक आहेत.रेठरे धरण (ता. वाळवा) येथे बुधवार, दि. २९ जानेवारी रोजी विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू झाला.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
या अगोदर १४ सप्टेंबर २००४ रोजी खेड तालुक्यातील आयनीमेटा येथून चांदोली राष्ट्रीय उद्यानात सोडण्यासाठी आणलेल्या नर बिबट्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. त्यापूर्वी चव्हाणवाडी येथील जंगलात बिबट्या मृतावस्थेत आढळला होता. २०१६ साली वाकाईवाडी येथे दोन तर वाकुर्डे खुर्द येथील सवादकरवाडी येथील शेतात एक बिबट्या मृतावस्थेत आढळला होता. १ जानेवारी २०१५ रोजी कोल्हापूर येथील रुईकर कॉलनीत धुमाकूळ घातलेल्या बिबट्याला चांदोली राष्ट्रीय उद्यानात
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा