मुंबई-पुणे हायवेवर पायी चाललेला मुलगा महाराष्ट्र हादरला पोलिसांची नजर गेली अन् चौकशी करताच एकच खळबळ मुलाला जागीच उचललं
मुंबई-पुणे हायवेवर पायी चाललेला मुलगा महाराष्ट्र हादरला पोलिसांची नजर गेली अन् चौकशी करताच एकच खळबळ मुलाला जागीच उचललं
प्रकरणाची गेल्या आठवडाभरापासून जोरदार चर्चा सुरु आहे. गेल्या रविवारी पुण्यात पहाटेच्या सुमारास विशाल अगरवाल यांच्या अल्पवयीन मुलाने दारुच्या नशेत दोघांना धडक दिली होती. या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी मुलाला १५ तासांतच जामीन मिळाला. तसेच विशाल अगरवाल यांना देखील अटक करण्यात आली होती. त्यानंतर विशाल अगरवाल यांची पोलीस कोठडीत तर आरोपी मुलाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. या सगळ्यात आरोपीच्या वडिलांनी त्या दिवशी मुलगा नाहीतर
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा