सकाळी 7 वाजता शाळेत जाण्यासाठी निघाला शाळेच्या गेटजवळ पोहचताच पोटातून.. भयंकर प्रकार; पालकांनो वेळ काढून पाहा ही बातमी

सकाळी 7 वाजता शाळेत जाण्यासाठी निघाला शाळेच्या गेटजवळ पोहचताच पोटातून.. भयंकर प्रकार; पालकांनो वेळ काढून पाहा ही बातमी

 

 

News viral Video 13 वर्षाचा मुलगा शाळा सुटल्यानंतर त्याच्या मित्रांसोबत घरी जाण्यासाठी निघालेला फार विचित्र घटना या घटनेने सर्वांचे मन सुन्न झाले शाळेच्या गेट जवळ आला असता अचानक तो त्याच्या तोंडाला हात लावू लागला आणि दरम्यान पुढे काय घडलं

 

मिळालेल्या माहितीनुसार सदर घटना हिमाचल प्रदेश मधील कांगडा जिल्ह्यामध्ये घडली आहे तेरा वर्षा विवेक कुमार हा सिद्धापूर गड मधील सरकारी शाळेमध्ये शिकत होता गुरुवारी पाच सप्टेंबर नेहमीप्रमाणे तो शाळा सुटल्यावर घरी जायला निघाला शाळेच्या गेटवर आला असता त्यांना फुगा फुगवायला सुरुवात केली

 

 

 

👉🏻व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈🏻

 

News viral Video मात्र फुगा फुगवताना फुगा त्यांच्या तोंडात गेला त्यामुळे त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला घडण्याची माहिती मिळतात शिक्षकांनी त्याला रुग्णालया दाखल केला प्राथमिक उपचार केल्यानंतर विवेक ला पंजाबला हलवण्यात आले त्यांना पठाणकोट मधील अमनदीप हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले डॉक्टरांना विवेकच्या तोंडातून फुगा काढण्यात यश आलं. मात्र या दरम्यान विवेकची तब्येत जास्त बिघडली अखेर गुरुवारी रात्री अकरा वाजता त्याचा मृत्यू झाला विवेकच्या अचानक झाल्यामुळे कुटुंबासहित संपूर्ण गावावर पसरली आहे

 

 

👉🏻व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈🏻

 

 

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!