IMG 20241124 190000

चालत्या ट्रेनला लटकली महिला, पुढे जे घडलं ते भयंकर, VIDEO पाहून कपाळावर माराल हात

 

सोशल मीडियावर दर दुसऱ्या दिवशी अनोखे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातले काही व्हिडीओ मजेशीर असतात; तर काही व्हिडीओ पाहून आपल्याला धक्काच बसतो. असे व्हिडीओ आपल्या कायम लक्षात राहतात. या डिजिटल युगात कोणतीही गोष्ट व्हायरल व्हायला जास्त वेळ लागत नाही. रेल्वेचा प्रवास हा मुंबईकरांसाठी काही नवीन नाही. ट्रेनमध्ये अनेकदा स्टंट करणाऱ्या तरुणांना तुम्ही पाहिलं असेलच.

 

 

 

👇👇👇

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

 

 

 

 

👇👇👇

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

 

 

आजकाल सोशल मीडियावरील प्रसिद्धीसाठी तरुण असं सगळं काही करताना दिसतात. अशी मजा-मस्ती करण्याच्या नादात अनेकांच्या जीवाला धोकाही निर्माण होतो. पण, तुम्ही कोणत्या महिलेला धावती ट्रेन पकडताना पाहिलंय का? सोशल मीडियावर सध्या या महिलेचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये ही महिला भरवेगात आलेल्या ट्रेनला लटकताना दिसतेय. समजून घ्या नेमकं प्रकरण काय…व्हायरल व्हिडीओ

 

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्काच बसला आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला चालती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करतेय. ट्रेन भरवेगात आपल्या दिशेने जात असताना ही महिला धावत धावत ती ट्रेन पकडते आणि ट्रेनच्या दरवाजाच्या खालच्या बाजूला लटकते. दरवाजाला लटकल्यानंतर ती खाली पडणार इतक्यात कसाबसा स्वत:चा तोल सांभाळते आणि दाराला पकडून ट्रेनमध्ये चढते.हा व्हायरल व्हिडीओ @railway_wale या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला “आता यांना काय बोलणार?” असं कॅप्शन देण्यात आलं आहे. व्हिडीओ शेअर केल्यापासून, ते आतापर्यंत त्याला तब्बल दशलक्ष व्ह्युज आले आहेत.

 

👇👇👇

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!