मी माझ्या नंनदेला आणि निलेश चव्हाण ला नको त्या अवस्थेत पाहिल, नंतर मला दोघांनी खोलीमध्ये नेऊन मी वैष्णवी हगवने, त्या दिवशी माझ्यासोबत काय झालं बघा
पुण्यात वैष्णवी हगवणे नावाच्या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. सासरच्या छळाला कंटाळून तीने आपलं आयुष्य संपवल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पोलिसांनी वैष्णवीचा पती, दीर, सासू, सासरा आणि नणंद यांना अटक केली, दरम्यान त्यानंतर आहा हगवणे कुटुंबाचे एक-एक कारनामे समोर येत आहेत. असंच एक धक्कादायक प्रकरण आता समोर आलं आहे. या प्रकरणात वैष्णवीचा पती शशांक हगवणे आणि तिची सासू लता हगवणे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
प्रशांत येळवंडे यांनी शशांक हगवणे विरोधात फसवणुकीची तक्रार केली होती, जेसीबी व्यवहारात आपली फसवणूक झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. 25 लाख रुपयांमध्ये जेसीबीचा सौदा ठरला, आपण शशांक हगवणे याला सुरुवातीला 5 लाख रुपये, दिले त्यानंतर दर महिन्याला जेसीबीचा हाफ्ता भरण्यासाठी 50 हजार रुपये देत होतो, असं येळवंडे यांनी म्हटलं आहे. मात्र शशांक याने बँकेचा हाफ्ता थकवल्यामुळे हा जेसीबी बँकेने जप्त केला, व तो नंतर शशांक याने सोडवल्याची माहिती समोर आली
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा