मालेगाव अत्याचार प्रकरण सत्य भलतंच निघालं अखेर निर्णय झाला नराधमाला फाशी
मालेगाव अत्याचार प्रकरण सत्य भलतंच निघालं अखेर निर्णय झाला नराधमाला फाशीमालेगाव: ‘जिला धड बोलताही येत नाही. जी आता कुठं तोल सावरायला शिकली होती. अशा लेकीला आधी त्या राक्षसाने मनभरून ओरबाडलं अन् नंतर दगडाने ठेचून तिला कायमचं संपवून टाकलं. नाशिक जिल्ह्यातील मालेगावात घडलेल्यादिवसांपूर्वी एका 24 वर्षीय नरधमाने ३ वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिचा दगडाने ठेचून निर्घृणपणे खून केल्याची संतापजनक घटना मालेगावमधील डोंगराळे गावात समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली. विजय संजय खैरनार असं या नराधम आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी या नराधमाला अटक करून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे नातेवाईक आणि गावातील लोकांमध्ये संतापाची लाट उसळी असून आरोपी तरुणांला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा