मालेगाव अत्याचार प्रकरण नराधमाचा साथीदार कोण होता अखेर धक्कादायक सत्य बाहेर 

मालेगाव अत्याचार प्रकरण नराधमाचा साथीदार कोण होता अखेर धक्कादायक सत्य बाहेर 

 

 

मालेगाव चिमुरडीची अत्याचारातून हत्याप्रकरण : नराधमाविरोधात आक्रोश,संतप्त नागरिकांनी कोर्टाचा रस्ता अडवलानाशिकच्या मालेगावात एका चिमुरडीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. या चिमुरडीच्या हत्येने सर्वत्र नराधमाविरोधात संताप व्यक्त होत आहे. या नराधमाची आज पोलीस कोठडीत वाढ होणार असताना कोर्टात नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

मालेगावात एका तीन वर्षाच्या चिमुरडीवर एका नराधमाने अत्याचार करुन तिची हत्या केल्याचे धक्कादायक प्रकरण घडल आहे.या प्रकरणातील आरोपीची पाच दिवसांची पोलिस कोठडी आज संपल्याने त्याला कोर्टात सादर करण्यासाठी तयारी सुरु असतानाच कोर्टाच्या आवारात संतप्त नागरिकांना गराडा घातला आहे. नागरिकांनी कोर्टाचे गेट अडवून धरल्याने पोलिसांनी नागरिकांवर सौम्य लाठीमार केला आहे. त्यामुळे आता आरोपीला कोर्टात कसे सादर करायचे यासाठी प्रशासन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचा पर्याय वापरते का हे पाहावे लागणार आहे.

 

 

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!