चिकन खाल्ल्यामुळे संपूर्ण कुटुंब संपवलं लहान मूल तडफडून मेली चिकन खाता सावधान
नाशिक जिल्ह्यातल्या डोंगरवाडीत एका कुटुंबानं रात्री चिकन खाल्लं… आणि काही तासांत संपूर्ण कुटुंब संपलं. मुलांच्या उलट्या, रक्त, किंकाळ्या-आणि अखेरचा भयानक अंत. ही त्या रात्रीची अंगावर काटा आणणारी घटना.घडलीनाशिक जिल्ह्यातल्या डोंगरवाडी या छोट्याशा डोंगराळ गावात गणेश, मीनाक्षी, त्यांची दोन्ही मुलं – रोहन आणि वीर-आणि वृद्ध निर्मलाबाई असं एक साधं, पण आनंदानं भरलेलं कुटुंब राहत होतं.रविवारची सकाळ
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
मीरा-भाईंदरमधल्या बजरंग नगर इथं राहणारे एकाच कुटुंबातील पाच जण अचानक आजारी पडले. यामध्ये तीन वर्षांच्या चिमुकल्या मुलीने आपला जीव गमावला. तर इतर चौघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अन्नातून विषबाधा झाल्याने कुटुंबातील सर्व सदस्य आजारी पडले, असं प्राथमिक तपासातून समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुलीचे वडील रविवारी संध्याकाळी बाजारातून चिकन घेऊन आले. ते चिकन घरी शिजवण्यात आलं आणि संपूर्ण कुटुंबाने रात्रीच्या जेवणात भात, उकडलेली अंडी आणि वडापावसोबत मिसळून खाल्लं. जेवल्यानंतर काही वेळातच कुटुंबातील महिला, तीन मुली (3, 6 आणि 8 वर्षांच्या) आणि मेहुण्याला उल्ट्या, जुलाब आणि तीव्र पोटदुखीचा त्रास जाणवू लागला. या सर्वांना रुग्णालयात दाखल केलं असता उपचारादरम्यान तीन वर्षीय मुलीचा मृत्यू झाला.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा