मलेगाव अत्याचार प्रकरण आरोपीचे मुलीच्या आईसोबत प्रेमसंबंध कोर्टात आईने सत्य उघड
मालेगाव येथील अत्याचार प्रकरणाची अखेर आता खरी कहाणी समोर आली आहे. चुमुकलीच्या आईने आता सुरुवातीपासून ते अगदी शेवटपर्यंत नेमकं काय घडलं होतं याचीसविस्तर माहिती सांगितली आहे. मालेगाव अत्याचार प्रकरणात आज सगळ्यात मोठा खुलासा झाला आहे. हे प्रकरण ऐकून आज काय निर्णय झालेला आहे कोर्टाने आज काय सांगितले आहे
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा