सहायक पोलीस अधीक्षक पंढरपूर यांच्या टीमनेसोनंद (ता. सांगोला) येथे जुगार अड्डयावर धाड टाकून 52 पत्याचा पैशाची पैज लावून जुगार खेळत असणाऱ्या 50 जणांकडून रोख रकमेसह मोबाईल, जुगार साहित्य, 52 पानी पत्याचे डाव, मोटारसायकल चारचाकी वाहने, देशी-विदेशी दारू असा दोन कोटी अडुसष्ठ लाख बाहत्तर हजार एकशे पच्याम्नव रुपये मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल केला आहे सांगोला तालुक्यात मोठ्या प्रमाणात प्रथमच कारवाई झाल्याने अवैद्य व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा