प्रियकराच्या ‘बॉडी’सोबत लग्न, भावाकडूनच हत्या, ‘नांदेडचं सैराट
दुःखानं आक्रोश करणाऱ्या आचलनं तिच्या प्रियकराच्या मृतदेहाशी लग्न लावलं आहे. नांदेड शहरातील जुना घाट परिसरात राहणाऱ्या सक्षम ताटेची अमानूषपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणी त्याची प्रेयसी आचल मामीडवारच्या आईवडील आणि भावांसह 6 जणांना अटक झाली आहे. सक्षमचा मृतदेह घरी आणला, तेव्हा आचलनं हळदी कुंकू लावून स्वतःच्याही कपाळावर हळदी कुंकू लावून घेतले. आणि आता आपण सक्षमच्याच घरी राहणार असल्याचं तिने सांगितलं.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा