.दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला, वट पौर्णिमेला साजरी केली जाते. हिंदू धर्मात या सणाला फार महत्त्व आहे. या दिवशी स्त्रीया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, सुख-समृद्धीसाठी वडाच्या झाडाची पूजा करतात, उपवास करतात. भारतभर आणि जगभरात जिथे जिथे हिंदू नागरिक आहेत तिथे तिथे हा सण अतिशय पवित्र आणि श्रद्धेने साजरा केला जातो.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
पण वाढत्या वृक्षतोडीमुळे आणि झाडांची लागवडच कमी होत असल्याने अनेक वेळा घराजवळ किंवा परिसरात वडाचे झाडच नसते. अशा वेळी पूजा कशी करावी उपवास कसा करावा, हे जाणून घेऊया.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा