नागपूरात धक्कादायक घटना देश हादरला आठवी ची मुलगी 7 विचा मुलगा डॉक्टरही धक्क्यात पालकांनो आत्ताच पाहा ही घटना

 

 

 

Video पीडित मुलगी आपल्या घरासमोर खेळत होती. ती घरात एकटी असल्याचे पाहून नराधम अल्पवयीन आरोपीने तिथे प्रवेश केला आणि तिच्यावर अत्याचार केला.पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई गावात माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. अंगणात खेळणाऱ्या एका ८ वर्षीय चिमुकलीवर गावातीलच एका अल्पवयीन मुलाने अत्याचार केला. विशेष म्हणजे, ही धक्कादायक घटना केवळ एका ‘तापामुळे’ उघडकीस आली असून, या प्रकरणाने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

अत्याचारानंतर दिला होता धमकीचा दम

 

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आपल्या घरासमोर खेळत होती. ती घरात एकटी असल्याचे पाहून नराधम अल्पवयीन आरोपीने तिथे प्रवेश केला आणि तिच्यावर अत्याचार केला. हे घृणास्पद कृत्य केल्यानंतर त्याने चिमुकलीला कोणालाही काही न सांगण्याची धमकी दिली आणि तो तिथून पसार झाला. घाबरलेल्या मुलीने कोणालाही काही सांगितलं नाही, मात्र अखेर ते उघड झालं.

 

 

पोलीस कारवाई

 

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनंतर हादरलेल्या पालकांनी मुलीला विश्वासात घेऊन विचारले, तेव्हा तिने तिच्यासोबत घडलेला भयानक प्रकार सांगितला. पालकांनी क्षणाचाही विलंब न लावता शिक्रापूर पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून संशयित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर ‘पोक्सो’ (POCSO) आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

Leave a Comment

error: Content is protected !!