सांगलीत मक्याच्या कंसात असं देश हादरला शेतकऱ्याचं डोकं शेतकऱ्याला घरातूनच उचललं संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ…! video…|

 

 

 

Video शासनाने मोठ्या गाजावाजात सुरू केलेले मका हमीभाव खरेदी केंद्र आता मुदत संपल्याने बंद झाले असून फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अंगणात हजारो क्विंटल मका अक्षरशः पडून आहे. ऑनलाईन नोंदणी बंद खरेदी ठप्प आणि शेतकरी हवालदिल, अशी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

 

 

राज्यात मोठ्या प्रमाणात मका उत्पादन झाल्याने शासनाने विविध ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरू केली होती. त्यानुसार फलटण तालुक्यात फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती यांना खरेदीस मान्यता देण्यात आली. शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी बंधनकारक करण्यात आली होती. ऑक्टोबरमध्ये प्रक्रिया सुरू झाली; नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीमध्ये वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली. नोंदणी केल्यानंतर मेसेज आल्यावरच मका स्वीकारला जात होता. नियमाप्रमाणे खरेदी सुरू झाली आणि शासनाच्या कोट्यानुसार सुमारे 3 हजार क्विंटल मका प्रत्यक्ष खरेदी करण्यात आला. साठवणुकीसाठी गोडाऊन अपुरे पडल्याने नव्याने व्यवस्था करण्यात आली. मात्र, दिलेला कोटा संपताच खरेदीला ब्रेक लागला. धक्कादायक बाब म्हणजे ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा सुमारे 3 हजार क्विंटल मका अद्याप प्रलंबित आहे. नोंदणी झालेल्यांचीही खरेदी थांबल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. ‌‘नोंदणी केली, मेसेजची वाट पाहिलआता खरेदीच बंद तर आम्ही करायचे काय?‌’ असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहे सांगली sangali video…|

 

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

Leave a Comment

error: Content is protected !!