अहमदाबाद मध्ये मोठा चमत्कार फुटलेल्या विमानातून काल रात्री अचानक एक महिला बाहेर आली अखेर अपघाताचे खरं कारण उघडकीस
अहमदाबादमधील मेघानीनगर भागात विमानाचा भीषण अपघात घडला. अहमदाबादवरुन लंडनसाठी निघालेले एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळले. या विमानाने टेकऑफ घेताच काही क्षणात ते मेघानीनगर या ठिकाणी कोसळलं. यामुळे विमानाला आग लागली. या घटनेचे अनेक व्हिडीओ समोर येत आहेत. या घटनेनंतर विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे बोललं जात होतं. मात्र आता एक नवीन
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
पोलीस आयुक्त जीएस मलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण विमान अपघातातून एक व्यक्ती जिवंत बचावली आहे. रमेश विश्वकुमार असे या व्यक्तीचे नाव असून तो 11A या सीट नंबरवर बसला होता. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती गंभीर असून डॉक्टरांची टीम त्याच्यावर सतत लक्ष ठेवून आहे. यामुळे विमानातील अजून काही लोक जिवंत असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या बचावकार्य वेगाने आणि पूर्ण ताकदीने
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा