गुलाबी साडी’ गाण्यावर शिक्षकाने विद्यार्थ्यांसोबत केला जबरदस्त डान्स Video Viral..!

 

 

 

Video Viral आजकाल एखादं गाणं सोशल मीडियावर किती व्हायरल होईल हे सांगता येत नाही. जेव्हापासून रील्स बनवण्याचा ट्रेंड सुरू झाला, तेव्हापासून वेगवेगळ्या भाषांमधील नवीन गाणी सातत्याने व्हायरल होत आहेत, लाखो लोक रील्स बनवत आहेत. सध्या सोशल मीडियावर ‘सुसेकी’, ‘बडो बडी’ ही गाणी चांगलीच लोकप्रिय आहेत. पण, या गाण्यांव्यतिरिक्त आणखी एक गाणं खूप लोकप्रिय झालं आहे

 

👉🏻व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈🏻

 

अवघ्या काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘गुलाबी साडी’ या गाण्याने खरोखरच अनेकांची मने जिंकली आहेत. या गाण्यावर लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वसामान्यांपर्यंत अनेक दिग्गज कलाकारांनी रील बनवली आहेत. या गाण्यावरील अनेक सुंदर डान्स व्हिडिओ याआधी व्हायरल झाले आहेत, पण आता व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका शाळेतील आहे, ज्यामध्ये एक शिक्षक या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

 

👉🏻व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈🏻

 

 

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका शाळेतील वर्गामध्ये एक शिक्षक वर्गातील विद्यार्थ्यांच्या मधोमध उभे असून ते विद्यार्थ्यांसोबत गुलाबी साडी गाण्यावर सुंदर डान्स करताना दिसत आहेत. यावेळी शिक्षकासोबत विद्यार्थीदेखील सुंदर डान्स आणि हटके एक्स्प्रेशन्स देताना दिसत आहेत. हा सुंदर व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आहे. हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने कॅप्शनमध्ये शाळेमध्येही गुलाबी साडी, असं लिहिलं आहे.

 

 

 

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!